Posts

Showing posts from March, 2023

पैसा आणि समृद्धी खेचण्यासाठी महाशक्तिशाली स्वामी तंत्र मंत्र उपाय..श्री स्वामी समर्थ

Image
पैसा आणि समृद्धी खेचण्यासाठी महाशक्तिशाली स्वामी तंत्र मंत्र उपाय..श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ.. मित्रांनो आपल्या घरात गरिबी आली असेल किंवा आपला उद्योग व्यवसाय चालत नसेल. तसेच तुम्हाला घरात पैसा खेचून आणायचा असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. मित्रांनो पैशाची कोणतीही स’मस्या असुद्या या एका उपायाने दूर होते. फक्त एक नियम हा आहे उपाय करताना आपण तो गुपचूप एकट्याने करायचा आहे आणि महत्वाचे म्हणजे या उपयाबद्दल कोणाजवळ काहीही बोलायचे नाही. या उपायाची वाचता आपण कुठेही करायची नाही. या तोडगाबद्दल तुम्ही काही आपण जर कोणाला बोलाल तर त्या उपायांचा फायदा तुम्हाला होणार नाही. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला काळे उडीद लागतील. मित्रांनो हे काळे उडीद आपल्याला कोणत्याही किराणा दुकानात मिळतील किंवा पूजेचा दुकानामध्ये सहज मिळू शकतात. तर मित्रांनो आपण हे काळे उडीद आपण आणायचे आहेत . काळे उडीद याला तंत्रमंत्र शास्त्रमध्ये व हिंदू ध’र्म शास्त्रमध्ये खूप मोठे महत्त्व आहे. उडदाचा वापर करून अनेक प्रकारचे तंत्रमंत्र करता येतात. मित्रांनो आपण स्वतः हे काळे उडीद खरेदी

रामरक्षा स्त्रोत्र Ramrakshya Stotra

Image
रामरक्षा स्त्रोत्र :-- रामरक्षा स्तोत्र पठण महत्व वाचण्यासाठी येथे क्लिक करा विनियोग: अस्य श्रीरामरक्षास्त्रोतमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः । श्री सीतारामचंद्रो देवता । अनुष्टुप छंदः। सीता शक्तिः । श्रीमान हनुमान कीलकम । श्री सीतारामचंद्रप्रीत्यर्थे रामरक्षास्त्रोतजपे विनियोगः । अथ ध्यानम्‌: ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपदमासनस्थं, पीतं वासो वसानं नवकमल दल स्पर्धिनेत्रम् प्रसन्नम । वामांकारूढ़ सीता मुखकमलमिलल्लोचनम्नी, रदाभम् नानालंकारदीप्तं दधतमुरुजटामण्डलम् रामचंद्रम ॥ राम रक्षा स्तोत्रम्: चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् । एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥1॥ ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् । जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं ॥2॥ सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तंचरान्तकम् । स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम् ॥3॥ रामरक्षां पठेत प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम् । शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥4॥ कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्रप्रियः श्रुति । घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥5॥ जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः । स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशक

रामरक्षा म्हणा ( रामरक्षा स्तोत्रपठण महत्व )

Image
*रामरक्षा म्हणा...!* रामरक्षा स्तोत्र वाचा / म्हणा ( येथे क्लिक करा ) महत्व ऐका व पाहा YouTube वर येथे क्लिक करा *रोजच्या जीवनातील कुठल्याही प्रहरी रामरक्षा म्हंटली तरी प्रचंड प्रमाणात ऊर्जा तयार होते. जी स्पंदने रामरक्षेतून जागृत होतात, ती दाखविण्यासाठी कुठलाही चश्मा किंवा भींग उपलब्ध नाही, परंतु "स्वानुभव" ह्या एकमेव साधनातून याची प्रचिती येते.* *घरात एकटे आहात, रामरक्षा म्हणा, कुणी आजारी आहे, त्याच्या बाजूला बसून रामरक्षा म्हणा, प्रवासात आहात, रामरक्षा म्हणा, रस्त्यावरुन एकटे जात आहात, रामरक्षा म्हणा, पहिल्यांदाच प्रेजेंटेशन देणार आहात, रामरक्षा म्हणा, नविन देशात अनोळखी लोकांच्यात आहात, रामरक्षा म्हणा...!* *आत्तसज्जधनुषा विषुस्पृशा वक्षया शुगनिषङ्ग सङि‌गनौ ।रक्षणाय मम रामलक्ष्मणा वग्रत: पथि सदैव गच्छताम् ॥२०॥ हा श्र्लोक म्हणताना अंगावर उभा राहणारा काटा अनुभवण्यासारखा असतो.* *कुठल्याही संकटात असाल, फारच निगेटिव वाटतंय, आपल्या आवडत्या व्यक्तिशी भांडण झालंय, खूप वाईट वाटतंय, रडायला येतंय, एकटं वाटतंय, रामरक्षा म्हणा. कुठल्याही प्रकारचं डिप्रेशन तुम्हाला कधीच येणार

पाच शुभ योग घेऊन आली आहे रामनवमी

Image
पाच शुभ योग घेऊन आली आहे रामनवमी माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा श्रीराम नवमी साजरी केली जाईल. प्रभू श्रीरामचंद्रांचा हा जन्मदिवस नेमका किती वाजता साजरा करावा, रामजन्म घेऊन आलेले शुभ योग कोणते आहेत, याची माहिती आपण करुन घेणार आहोत. रामनवमी ३० मार्च २०२३ रोजी साजरी केली जाणार आहे. भगवान श्रीराम यांचा हा जन्मदिवस. रामाच्या देवळात जाऊन उद्या भक्त श्रीरामाचं दर्शन घेतील. मात्र यंदा आलेली श्रीरामनवमी पाच शुभ योग घेऊन आली आहे. भगवान श्री रामांचा जन्म दुपारच्या सुमारास झाला असं सांगितलं जातं. त्यामुळे दुपारचे यंदाचे राम जन्माचे मुहूर्त कोणते असतील यावरही एक नजर टाकूया. कोणत्या शुभ योगात रामजन्म होणार साजरा मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामाचा जन्म यावेळी ५ अनोख्या शुभ योगात साजरा करण्यात येईल. गुरुवार, ३० मार्च रोजी रामनवमीचा सण साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी पुनर्वसु नक्षत्र रात्री १०:५९ पर्यंत राहील. गुरुवारी पुनर्वसु नक्षत्रामुळे सिद्धी योग आणि पुष्य नक्षत्रामुळे शुभ नावाचा योग तयार होईल. यासोबतच सर्वसिद्धी योग आणि रवि योग, अमृत सिद्धी योग देखील असतील. असे अनेक शुभ

Shri Swami Samarth Tarak Mantraश्री स्वामी समर्थ तारक मंत्र

Image
Shri Swami Samarth Tarak Mantra श्री स्वामी समर्थ तारक मंत्र  श्री स्वामी समर्थ हा आमचा YouTube channel subscribe करा लिंक 👇👇👇👇👇 अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात तारक मंत्र ऐका गुरु ब्रम्हा गुरु विष्णू, गुरुः देवो महेश्वरा। गुरु शाक्षात परब्रम्हा, तस्मै श्री गुरुवे नमः।। निशंक होई रे मना निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्यं आहे रे। मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी ।। जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय। आज्ञेविन काळ ना नेई, त्यालापरलोकीही ना भिती तयाला।। उगाचि भितोसी भय हे पळु दे, वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे। जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा, अशक्य ही शक्य करतील स्वामी ।। खरा होई जागा श्रद्धेसहीत कसा, होसी त्याविण तू स्वामी भक्त। आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात, अशक्य ही शक्य करतील स्वामी ।। विभुती नमन नाम ध्यानादी, तीर्थस्वामीच ह्या पंचप्राणामृतात। हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती।।