Posts

Showing posts from April, 2023

हनुमान जयंतीच्या दिवशी या उपायांनी करा सर्व संकटांवर मात

Image
हनुमान जयंतीच्या दिवशी या उपायांनी करा सर्व संकटांवर मात हनुमान जयंतीचे उपाय विशेष फळ देतात.  हनुमान जयंतीचा दिवस हा हनुमानजींच्या विशेष उपासनेचा दिवस आहे. हनुमान जयंतीपासून सुरुवात करून प्रत्येक मंगळवारी हा उपाय केल्यास मनोकामना पूर्ण होतात. या कालखंडात हनुमानजींची पूजा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करणारी मानली जाते. जीवनाशी संबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी अवश्य करा हा उपाय-   * मानसिक आजारी व्यक्तीची हनुमान जयंतीच्या दिवशी आणि त्यानंतर महिन्यातील कोणत्याही मंगळवारी सेवा केल्याने तुमचा मानसिक ताण कायमचा दूर होईल. * हनुमान जयंतीच्या दिवशी आणि त्यानंतर वर्षभरात कोणत्याही मंगळवारी रक्तदान केल्यास अपघातापासून तुमचे नेहमीच रक्षण होईल. * हनुमान जयंती आणि मंगळवारी 'ओम क्रीं क्रौं सह भौमय नमः' या मंत्राचा जप करणे शुभ आहे. * हनुमान जयंतीला 5 देशी तुपाच्या पोळ्या अर्पण केल्याने शत्रूपासून मुक्ती मिळते. * व्यवसाय वाढवण्यासाठी हनुमान जयंतीला हनुमानजींना सिंदूर रंगाचा लंगोट घाला. * हनुमान जयंतीच्या दिवशी मंदिराच्या छतावर लाल ध्वज लावा आणि अपघाती त्रासापासून मुक्ती मिळवा. * ह

पैसे खेचून घरात आणण्यासाठी करा फक्त हे सोपे उपाय.

Image
पैसे खेचून घरात आणण्यासाठी करा फक्त हे सोपे उपाय. पैश्याची अडचण दूर होतील या सोप्या उपायांनी श्री स्वामी समर्थ आपल्या घरी पैसे येण्यासाठी करा मिठाचा फक्त हा एक उपाय. पैसे आपल्याकडे आपोआप चालत येईल, माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल व माता लक्ष्मी सदैव आपल्या हातात वास करेल. जेणेकरून आपल्याला पैस्याची कधीच कमतरता भासणार नाही.    सर्वप्रथम सकाळी उठल्यावर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर दररोज दोन्ही बाजूला थोडे थोडे पाणी शिंपडावे. हे काम आपल्याला सर्वात आधी करायचे आहे. हा उपाय करत असताना ह्या उपायाबद्दल कोणालाही कळू देऊ नये म्हणजेच कोणालाही सांगू नका हे काम तुम्हाला गपचूप करायचे आहे. तर हा उपाय असा आहे, आपण घरातील फरशी पुसत असताना जी बादली किंवा जे भांडे घेतात त्यात पाणी घेतल्यानंतर त्या पाण्यात आपल्याला थोडेसे मीठ टाकायचे आहे. हे तुम्ही फारशी पुसत असताना दररोज करा परंतु एक दिवस सोडून तो म्हणजे गुरूवार. हो फक्त गुरुवारचा दिवस सोडून बाकी सर्व दिवस तुम्ही हा उपाय करा असे केल्याने आपला बृहस्पती मजबूत होतो.     आणखी एक म्हणजे तुम्ही तुमच्या दररोज अंघोळ करत असता त्या अंघोळीच्या पाण्